Header AD

खासदार सुप्रियाताई सुळे यांची व्हाय बी चव्हाण मुंबई सेंट्रल येथे संतोष साटम यांनी घेतली भेट
ठाणे  |  प्रतिनिधी  :  संतोष साटम उपाघ्यक्ष ठाणे शहर राष्ट्रवादी यु.काॅंग्रेस यांनी त्यांचा (२००५ ते २०२०) पर्यंतचा कार्यअहवाल जाउन सादर केला.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षा तर्फे केलेल्या सामाजिक व विविध कामाचा कार्यअहवाल,पक्षातर्फे केलेली आंदोलने व सहभाग, जनतेच्या वेगवेगळ्या विषयावर ठाणे महानगरपालिकेला केलेला पाठपूरावा, कोरोना आजारामध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासनाला ठाणेकर नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा व बातम्या अश्या विविध प्रकारचा अहवाल सादर केला.त्या प्रसंगी चेतन दळवी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सिध्दांत वटकर उपाघ्यक्ष ठाणे शहर व अनिकेत कलमाणे कार्याध्यक्ष ओवळा माजिवडा विधानसभा हे उपस्थीत होते..!
खासदार सुप्रियाताई सुळे यांची व्हाय बी चव्हाण मुंबई सेंट्रल येथे संतोष साटम यांनी घेतली भेट खासदार सुप्रियाताई सुळे  यांची व्हाय बी चव्हाण मुंबई  सेंट्रल येथे संतोष साटम यांनी घेतली भेट Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads