Header AD

कल्याण डोंबिवलीत ५९१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू


 ◆ एकूण ,८३१ रुग्ण तर ७५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५९१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ५९१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,८३१ झाली आहे. यामध्ये ५४९७ रुग्ण उपचार घेत असून ३१,५७७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५९१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७५ कल्याण प.- १८०डोंबिवली पूर्व १९४डोंबिवली प- १०१मांडा टिटवाळा २५, मोहना – ११तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधूनजिमखाना कोविड सेंटर येथून १ रुग्ण, तर ५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

     

कल्याण डोंबिवलीत ५९१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५९१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू

भिवंडी ,प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात अ...

Post AD

home ads