Header AD

राष्ट्रवादीच्या दिगवंत कार्यकर्त्यांच्या परिवाराला केली एक लाखाची मदत
कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  पक्षाच्या साठी दिवसरात्र काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची त्याचा मृत्यू सहसा दखल घेतली जात नसल्याच्या सामान्यपणे दिसून येत असते. पण याला अपवाद ठरला तो सुनील गरुड हा राष्ट्रवादी कल्याण जिल्ह्यातील कार्यकर्ता. या सामान्य कार्यकर्त्यासाठी कल्याण जिल्ह्यातील पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन या दिगवंत कार्यकर्त्या साठी शोकसभा तर घेतलीच पण त्या बरोबर एक लाखाची मदत करून एक चांगला पायंडा पक्षात घालून दिला.


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकल्याण डोंबिवली जिल्ह्यांच्या वतीने कार्यकर्ता दिवंगत सुनील गरुड यांच्या शोकासभेचे आयोजन  कोकणरत्न कॉन्फरन्स हॉल येथे रविवारी केले होते. त्यांच्या कुटूंबियाला स्थिरता यावी म्हणून जिल्ह्यातील जेष्ठकनिष्ठ कार्यकर्त्यांकडून सढळ हाताने एक लाखांची मदत दिली गेली हे देखील वाखावण्या जोगे म्हणावे लागेल. 

राष्ट्रवादीच्या दिगवंत कार्यकर्त्यांच्या परिवाराला केली एक लाखाची मदत राष्ट्रवादीच्या दिगवंत कार्यकर्त्यांच्या परिवाराला केली एक लाखाची मदत Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads