Header AD

कोळी समाजाचे नेते पंढरीनाथ पाटील यांचे निधन


कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण मधील कोळी समाजाचे जेष्ठ नेतेक्रीडासामाजिकशैक्षणिकवारकरी संप्रदाय अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महाराष्ट्र कोळी समाजाचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्यकल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, आगरी-कोळी समाजाचे मार्गदर्शक पंढरीनाथ तुकाराम पाटील (७२)यांचे आज निधन झाले. पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ भाऊ, ३ मुलं, ३ मुली असा परिवार आहे.  त्यांच्या निधनाने कल्याण मधील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली आहे.  


 

कोळी समाजाचे नेते पंढरीनाथ पाटील यांचे निधन कोळी समाजाचे नेते पंढरीनाथ पाटील यांचे निधन Reviewed by News1 Marathi on September 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads