Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ३५ हजारांचा टप्पा


 

◆ ५४९ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू ,२३५ एकूण रुग्ण तर ७२८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज ...…कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ३५ हजरांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ५४९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ५४९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३,२३५ झाली आहे. यामध्ये ५२६९ रुग्ण उपचार घेत असून २,२३८  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५४९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ८०,  कल्याण प.- २००डोंबिवली पूर्व १५४डोंबिवली प- ८८मांडा टिटवाळा – १४, तर मोहना येथील १३ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून १ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ३५ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला ३५ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on September 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads