Header AD

मराठा आरक्षण निर्णयापर्यंत पोलीस भरती स्थगित करा संभाजी ब्रिगेडची मागणीडोंबिवली   |  शंकर जाधव   :  मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने पोलीस भरतीचा निर्णय स्थगित करावा ,असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या ठाणे जिल्हा व शहर शाखेच्या वतीने, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदर स्थगिती नाही झाल्यास, आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष  शिवश्री सतीश देसाई ,महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवश्री दत्ता चव्हाण, ठाणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुभाष गायकवाड, ठाणे महानगर अध्यक्ष समीर देसाई, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष गवळी, पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षण निर्णयापर्यंत पोलीस भरती स्थगित करा संभाजी ब्रिगेडची मागणी मराठा आरक्षण निर्णयापर्यंत पोलीस भरती स्थगित करा संभाजी ब्रिगेडची मागणी Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads