Header AD

मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळली


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास वीजाच्या गडगडाटासह झालेल्या तुफानी पावसामुळे मिलिंद नगर परिसरात प्रियंका चाळ सोसयटी येथे एक झाड उन्मळून पडले. तर श्रुती काँम्पल्केस् परिसरात दोन झाडे चाळीवरच्या दोन रुमवर पडल्याची तसेच गुरू आत्मन परिसरात गार्डन लगत एक झाड पडल्याची घटना घडली. तातडीने घटनास्थळी स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांनी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेली झाडे बाजुला काढण्याचे काम सुरू केले. सुदैवाने झाडे पडण्याच्या घटनेत कोणतीही  जीवीतहानी झाली नाही. तसेच शहरात इतर ठिकाणी देखील झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळली मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळली  Reviewed by News1 Marathi on September 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads