Header AD

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लवकर मिळावे आगरी सेनेची मागणी
मुंबई   :  आज  मुंबई  राजभवन  येथे  महाराष्ट्र  शासनाच्या ओ. बी. सी  महामंडळाचे   प्रथम  अध्यक्ष,  आगरी  सेना  प्रमुख  श्री. राजाराम  साळवी  यांच्या  वतीने  आगरी  सेना  नेते  श्री  दीपक  साळवी  यांनी  आज  मा . राज्यपाल  श्री  भगत  सिंह  कोश्यारी  यांची  भेट  घेऊन  निवेदन  दिले  त्या भेटी  दरम्यान  त्यांच्यात  आरक्षणा  विषयी चर्चा  झाली  यात, ओबीसी  आरक्षणाला  धक्का  न  लागता , मराठा  समाजाला  लवकरात  लवकर  आरक्षण  मिळाले  पाहिजे  अशी  मागणी  आगरी  सेना  नेते  दीपक  साळवी  यांनी  केली.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लवकर मिळावे आगरी सेनेची मागणी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लवकर मिळावे आगरी सेनेची मागणी Reviewed by News1 Marathi on September 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads