Header AD

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध उपक्रम


ठाणे  | अशोक घाग  : -  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर अध्यक्ष मा.श्री.निरंजनजी डावखरे यांच्या प्रयत्नाने आज दि.१७.०९.२०२० रोजी कळवा मंडळातर्फे कळव्यातील कोविड सेंटरच्या रुग्णाना फळ वाटप व रियल ज्यूस वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदरील प्रसंगी कोविड सेंटरचे मुख्य श्री.चेतन वाघमारे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस श्री.मनोहर सुगदरे,उपाध्यक्षा सौ.दिपाताई गावंड, कळवा मंडळ अध्यक्ष श्री.हिरोज दि.कपोते,उपाध्यक्ष श्री.ओम जैस्वाल, सरचिटणीस श्री.मनोहर मोतीकर, सचिव श्री.उदय कारेकर, महिला मोर्चा सौ.मिनाक्षी पवार, श्री.मनोज साळवी, श्री.विजय वर्मा, श्री.प्रशांत पवार,ठाणे कार्यकारीणी श्री.अरविंद कलवार, पँनल क्र. ९चे प्रमुख श्री.दिपक शिंदे,वाँर्ड अध्यक्ष श्री.आशूतोष कपोते श्री.अंकुश जाधव हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध उपक्रम  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध उपक्रम Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads