Header AD

रेमंड कंपनीच्या आतील जुन्या एक मजली इमारती मध्ये आग
ठाणे  | प्रतिनिधी  :   रेमंड कंपनीच्या आतील जुन्या एक मजली इमारती मध्ये कार्यालयात पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे ह्या मध्ये कोणीही जखमी झाले नसून आगीवर नियंत्रण करण्याचे काम अग्निशमन जवानां कडून सुरू आहे आगीचे कारण अद्याप कळले नसून घटनास्थळी अग्निशमन चे जवान आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन त्यांचे जवान शर्थीने आगी वर नियंत्रण करण्याचे प्रयन्त करीत आहेत.

रेमंड कंपनीच्या आतील जुन्या एक मजली इमारती मध्ये आग रेमंड कंपनीच्या आतील जुन्या एक मजली इमारती मध्ये आग Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads