Header AD

खडवली मनसे जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्याहस्ते उद्घाटन


कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विचार तळागाळातील पोहचविण्यासाठी व सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर आवाज उठविण्यासाठी एक हक्काची जागा हवी यासाठी खडवली विभागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

            या ऊद्घाटन सोहळ्यात ठाणे जिल्हा संघटक मदन पाटील, भिवंडी लोकसभा क्षेत्र जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण उपतालुका अध्यक्ष राजाभाऊ  लोणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन ठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे आणि खडवली विभाग प्रमुख तेजस जाधव यांनी केले होते.

खडवली मनसे जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्याहस्ते उद्घाटन खडवली मनसे जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्याहस्ते उद्घाटन Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads