Header AD

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांचे आदेश


फोटो कॅप्शन : माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डाॅविपिनशर्मा यांनी सर्व अधिका यांची आढावा बैठक घेवून सूचना दिल्यासोबत अतिरिक्त आयुक्त(गणेश देशमुख



ठाणे प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री नाउद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅविपिन शर्मा यांनी आज सर्व अधिका-यांना दिले.


उद्यापासून राबविण्यात येणारी ही राज्यव्यापी मोहिम ठाणे शहरात कशा पद्धतीने प्रभावीपणे राबविता येईल याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आज कैनरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व अधिका-यांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत महापालिका आयुक्तांनी या मोहिमेच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने आढावा घेवून या योजनेच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिलेयावेळी त्यांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.


माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांचे आदेश माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांचे आदेश Reviewed by News1 Marathi on September 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads