Header AD

मनसे ठाणे कामगार सेना अध्यक्ष संजय म्हसे पाटील यांच्या तर्फे कामगारांना एक लाखाचा मोफत विमा



ठाणे  | प्रतिनिधी  :  मनसे चे ठाणे जिल्हा महाराष्ट्र कामगार सेना नव निर्वाचित अध्यक्ष संजय म्हसे पाटील यांच्या तर्फे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना कोरोना काळात कार्य केल्याबद्दल मोफत मास्क आणि एक लाखाच्या मोफत विम्याचे वाटप मनसे चे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते घंटाली मैदान येथे करण्यात आले या वेळी मनसे चे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे ,आशिष डोके आणि इतर पदाधिकार उपस्थित होते.

मनसे ठाणे कामगार सेना अध्यक्ष संजय म्हसे पाटील यांच्या तर्फे कामगारांना एक लाखाचा मोफत विमा मनसे ठाणे कामगार सेना अध्यक्ष संजय म्हसे पाटील यांच्या तर्फे कामगारांना एक लाखाचा मोफत विमा Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू

भिवंडी ,प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात अ...

Post AD

home ads