Header AD

मराठा समाजाला न्याय देण्याची मराठा नवक्रांती सेनेची मागणी



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  मराठा नवक्रांती सेनेतर्फे मराठा आरक्षणाबाबत तसेच इतर मागण्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याणच्या नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्यामार्फत निवेदन दिले. प्रशासनाने आणि सरकारने आता मराठा समाजाला झुलवत ठेवू नये व त्वरित न्याय द्यावा अन्यथा उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मराठा नवक्रांती सेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्याम आवारेसंघटनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिर्केराजू रोकडे, अजया आवारे आदी पदाधिकारी  उपस्थित होते.




मराठा समाजाला न्याय देण्याची मराठा नवक्रांती सेनेची मागणी मराठा समाजाला न्याय देण्याची मराठा नवक्रांती सेनेची मागणी  Reviewed by News1 Marathi on September 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads