Header AD

एमसीक्यू परीक्षा दोन दिवसात रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करूविद्यार्थी भारतीचा इशाराकल्याण | दि ६ | कुणाल म्हात्रे : 
मध्यप्रदेश, बनारस हिंदू युनिवर्सिटी, दिल्ली, छत्तिसगढ, कोलकत्ता, पंजाबने सुद्धा वापरलेली होम असाईनमेंट किंवा ओपन बुक पद्धतच महाराष्ट्रात सगळ्या युनिवर्सिटीनी वापरली पाहीजे. एमसीक्यू प्राॅक्टर्ड पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना नापास होऊन वर्ष वाया जाण्याची भिती आहे. असे असतांना अंतिम सत्राच्या परीक्षा असाईन्टमेंट घेतल्या जाव्यात अन्यथा विद्यार्थी भारती मुंबई विद्यापीठावर(कलिना) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिला आहे. अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्वरूपात बद्दल न करता होम असाईटमेंट किव्हा ओपन बुक परीक्षा घेण्यात याव्या, विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस किती परीक्षेला सामोरे जायचे, अंतिम सत्र, CET , ATKT अशा किती प्रकारच्या परीक्षांना सामोरे जायचे असा सवाल विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी विचारला आहे. 

एमसीक्यू परीक्षा दोन दिवसात रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करूविद्यार्थी भारतीचा इशारा एमसीक्यू परीक्षा दोन दिवसात रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करूविद्यार्थी  भारतीचा इशारा     Reviewed by News1 Marathi on September 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads