Header AD

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सेवासप्ताहचे आयोजन


ठाणे |  प्रतिनिधी  :  भा.ज.पा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व आमदार श्री. निरंजनजी डावखरे आणि आमदार श्री. संजयजी केळकर  यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजक प्रभाग क्र. ४ ब स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहा आंब्रे व भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. रमेश आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून प्रथम दिवस सिव्हिल हॉस्पिटल व महाराष्ट्र नगर, डायलेसिस केंद्र ठा.म.पा येथे कोरोंना रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला.


ह्यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा आमदार श्री. संजयजी केळकर , भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. रमेश बा. आंब्रे व नगरसेविका सौ.स्नेहा रमेश आंब्रे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते राजेश सावंत, सौ.स्वप्नाली साळवे, संतोष जैस्वाल, अश्विन शेट्टी,  कृष्णा यादव, संदीप माने, वर्षा माने, मंजुळा माळेकर, प्रशांत मोरे, नितीन आँडेद्रा, राकेश बो-हाडे, संजय कनौजिया, मनोज कनौजिया, दिनेश बनसोडे, अक्षय शिंदे, सागर कदम, मनीष हटांगळे, दिनेश रसाळ, रोहित पाटिल, आदी भा.ज.पा पदाधिकारी व कार्येकर्ते  उपस्थित होते. 

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सेवासप्ताहचे आयोजन पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सेवासप्ताहचे आयोजन Reviewed by News1 Marathi on September 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads