Header AD

आता एसटी बस मध्ये एक सीट वर दोन माणसे बसण्यास परवानगीठाणे  |  प्रतिनिधी  :  राज्य शासनाने आता एसटी बस मध्ये एक सीट वर दोन माणसे बसण्यास परवानगी दिली आहे कारण एका सीट वर एकाच माणूस बसल्यामुळे चाकरमान्याचे हाल होत होते लोकांची खूप गर्दी होऊ लागली होती त्यामुळे जनतेत नाराजी चा सूर होता लोकांची मागणी लक्षात घेता शासनाने एक सीट वर दोन व्यक्तींना बसण्याची परवानगी दिली आहे पण तोंडाला मास्क लावूनच लोकांनी बसावे ही विनंती पण केली आहे जेणे करून कोरोना संसर्ग टाळता येईल.

आता एसटी बस मध्ये एक सीट वर दोन माणसे बसण्यास परवानगी आता एसटी बस मध्ये एक सीट वर दोन माणसे बसण्यास परवानगी Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

■शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासह...

Post AD

home ads