सलग आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस मराठा समाज आक्रमक लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा रमेश आंब्रे
ठाणे | प्रतिनिधी : मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सलग रविवारी दुसऱ्या दिवशी ही राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले आणि प्रतिकात्मक न्याय देवता उभी करून तिला न्याय देण्याची याचना या वेळी करण्यात आली.
सलग आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस मराठा समाज आक्रमक लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा रमेश आंब्रे
Reviewed by News1 Marathi
on
September 20, 2020
Rating:

Post a Comment