Header AD

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरचं कोरोना मुक्त व्हावे शिवसैनिकांची मनोकामना




ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली असून सध्या ते उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी आणि लवकरच पुन्हा कार्य करण्यासाठी सक्रिय व्हावे अशी मनोकामना शिवसैनिकांनी करून ठाणे सिविल रुग्णालयात कॉरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप केले या वेळी डॉ देशमुख यांच्या कडे फळांच्या पिशव्या सुपूर्त केल्या या वेळी स्थायी समिती अध्यक्ष रामभाऊ रेपाळे,नगर सेवक सुधीर कोकाटे,रमाकांत मढवी, पवन कदम,हेमंत पवार,आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरचं कोरोना मुक्त व्हावे शिवसैनिकांची मनोकामना पालकमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरचं कोरोना मुक्त व्हावे  शिवसैनिकांची मनोकामना Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर भीषण अपघात मद्यधुंद भरधाव डंपर चालकाची चार वाहनांना धडक एकाचा मृत्यू

भिवंडी ,प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात अ...

Post AD

home ads