Header AD

शिवसैनिक नारायण गायकवाड ह्यांच्या वाढदिवस निमित्त वही,पेन,मास्क,सॅनिटायझर वाटप...


डोंबिवली  | दि ६ ( शंकर जाधव ) : सामाजिक बांधिलकी जपून सर्व सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आणि शिवसैनिक सदैव तयार असतात.

डोंबिवलीतील शिवसैनिक  नारायण गायकवाड हे  समस्या असो व कोणाला मदत हवी असो हा व्यक्ती हसतमुखाने तयार असतात. नारायण गायकवाड यांनी  वाढदिवसाला वायफळ खर्च न करता त्याच पैश्यातून गरीब गरजू मुलांना शालेय वस्तूचे वाटप व स्वतःची काळजी घेण्या समंधी जागरूकता व्हावी म्हणून मास्क व सॅनिटायझर वाटप केले.नारायण गायकवाड आणि मित्र मंडळी नि वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करून सर्व तरुणांना एक चांगला संदेश दिला आहे.
शिवसैनिक नारायण गायकवाड ह्यांच्या वाढदिवस निमित्त वही,पेन,मास्क,सॅनिटायझर वाटप... शिवसैनिक नारायण गायकवाड ह्यांच्या वाढदिवस निमित्त वही,पेन,मास्क,सॅनिटायझर वाटप... Reviewed by News1 Marathi on September 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

■शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासह...

Post AD

home ads