Header AD

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ऍड मोहम्मद झिया शेख यांची प्रशासकीय कामकाज प्रमुख आणि समन्वयक म्हणून नियुक्ति



ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यकारी समितीचे सरचिटणीस advocate श्री मोहम्मद झिया शेख  यांची आज पासून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यकारी समितीचे प्रशासकीय कामकाज प्रमुख आणि समन्वयक म्हणून नियुक्ति  करण्यात आलेली असून त्यांच्या कड़े महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून होणारे सर्व कामकाज सबंधित सर्व पत्रव्यवहार    ही जबाबदारी त्यांच्यावर असेल  त्यांचा  मोबाईल क्रमांक 9819224450   ई मेल आय डी - thanecongressofficial@gmail.com, तरी सदर कामकाजाशी सबंधित ते आपल्याशी संपर्क साधतील असे त्यांनी  पत्रकात म्हंटले आहे.




 

.



ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ऍड मोहम्मद झिया शेख यांची प्रशासकीय कामकाज प्रमुख आणि समन्वयक म्हणून नियुक्ति ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ऍड मोहम्मद झिया शेख यांची प्रशासकीय कामकाज प्रमुख आणि समन्वयक म्हणून नियुक्ति Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

  ■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न... कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहच...

Post AD

home ads