Header AD

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केलेल्या आदोलनाला ठाणे शहर काँग्रेस कमिटीचा पाठिंबा


 

ठाणे  | प्रतिनिधी   :  महाराष्ट्रातील तमाम मराठा बाधवांसाठी आरक्षणाच्या मुद्यावर ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केलेल्या आदोलनाला ठाणे शहर काँग्रेस कमिटीने शहर कार्यकारीणी मध्ये एका ठरावात आपला जाहिर पाठिंबा घोषित केला.या पाठींब्याचे पत्र आंदोलन स्थळी देताना ठाणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण व शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे दिसत आहेत.




मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केलेल्या आदोलनाला ठाणे शहर काँग्रेस कमिटीचा पाठिंबा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केलेल्या आदोलनाला ठाणे शहर काँग्रेस कमिटीचा पाठिंबा Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads