Header AD

ठाणे काँग्रेसच्या वतीने मोफत कोविड 19 अॅन्टीजन चाचणी शिबिर


ठाणे  |  प्रतिनिधी  :  लाॅकडाउन उठल्यानंतर काही प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रूग्नाची कमी होते असे वाटत असताना अचानक या रूग्णाची सख्या वाढू लागली आहे याच धर्तीवर ठाणे शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन शिदे यांनी प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांकरिता मोफत कोविड 19 अॅन्टीजन चाचणी शिबिराचे आयोजन केले होते 


             महागिरी येथील अजुमन खैरूल इस्लाम हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली ठाणे महानगरपालिकेच्या वाडीया रूग्णालयातील वैद्यकीय अधिका-यानी या नागरिकांची तपासणी करण्यात आली या प्रसंगी युवक काँग्रेस प्रभाग अध्यक्ष प्रविण खैरलीया,अॅड हिदायत मुकादम आदि पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना सचिन शिंदे यांनी सांगितले की लाॅकडाउन उठवल्यानतरच्या काही काळ रूग्णांची सख्या घटली असे वाटत असतानाच आता परत आपल्या ठाण्यात रूग्ण संख्या वाढत चालली आहे म्हणून आमच्या भागातील नागरिकांकरीता काँग्रेसच्या वतीने हे शिबिर आयोजित केल असून उद्या पण हे शिबिर चालू राहणार असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 
ठाणे काँग्रेसच्या वतीने मोफत कोविड 19 अॅन्टीजन चाचणी शिबिर ठाणे काँग्रेसच्या वतीने मोफत कोविड 19 अॅन्टीजन चाचणी शिबिर Reviewed by News1 Marathi on September 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads