Header AD

शाहू नगर तसेच आझाद नगर नं. 1 येथील शौचालयाचे भूमिपूजन


 

ठाणे | प्रतिनिधी : - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाहू नगर तसेच आझाद नगर नं.1 मसानवाडा येथील शौचालयाचा भूमिपूजन संपन्न झाले.  

यावेळी स्थानिक नगरसेवक कृष्णा दादु पाटील व नगरसेविका सौ. नंदा कृष्णा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी रुक्साना शेख (भाजपा कार्यकारिणी सदस्य, ठाणे शहर), अक्षय पाटील (अध्यक्ष - भाजपा युवा मोर्चा मध्य मंडळ) तसेच शरद पत्राळे, प्रकाश गुरुट, विश्वास माने, अरुण करुडकर, रमा पारटे, कमल पाटणकर, संजय गुरव, बालु शिंदे, गणेश सपकाळ, महेश गुप्ता, श्याम त्रिपाठी, बाला वर्मा, सुनीता प्रसाद, सुभाष यादव, बंड्या पाटील आदि मान्यवर पदाधिकारी तसेच इतर स्थानिक रहिवासी उपस्थित होते.  
शाहू नगर तसेच आझाद नगर नं. 1 येथील शौचालयाचे भूमिपूजन शाहू नगर तसेच आझाद नगर नं. 1 येथील शौचालयाचे भूमिपूजन Reviewed by News1 Marathi on September 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads