Header AD

कारच्या धडकेत रिक्षा चालकासह प्रवासी जखमी न्यूज१ मराठी । नेटवर्क 

कारच्या धडकेत रिक्षा चालकासह प्रवासी जखमी


उल्हासनगर येथे राहणार सुधीर सूर्यवंशी हा रिक्षा चालक बुधवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास शीळ रोड सुयोग हॉटेल येथून रिक्षातून प्रवासी घेवून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली.या धडकेत रिक्षा चालक सुधीर सूर्यवंशी यांच्यासह क्षितिजा तिवारी हा प्रवासी गंभीर जखमी झाला तसेच रिक्षाचे नुकसान झाले या अपघाता नंतर कार चालक गाडी घेऊन पसार झाला या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.कारच्या धडकेत रिक्षा चालकासह प्रवासी जखमी कारच्या धडकेत रिक्षा चालकासह प्रवासी जखमी Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads