Header AD

रिपाइं एकतावादीच्या ठाणे युवक अध्यक्षपदी कैलाश ठाकरे


 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते कैलाश ठाकरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) च्या ठाणे शहर युवाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना युवक अध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे यांनी नियुक्तीपत्र दिले. कैलाश ठाकरे हे आधी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत होते. 
काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वारिपमधून रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश केला होता. गटातटामध्ये विखुरलेल्या रिपाइंला एकत्र आणण्याचे धोरण नानासाहेब इंदिसे यांनी आखलेले असल्यानेच आपण रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश केला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.  
रिपाइं एकतावादीच्या ठाणे युवक अध्यक्षपदी कैलाश ठाकरे रिपाइं एकतावादीच्या  ठाणे युवक अध्यक्षपदी  कैलाश ठाकरे Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads