Header AD

ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत !

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

 काल रात्रीपासून पाऊस आणि जोरदार वारा असल्यामुळे आणि  झाडांची छाटणी न केल्यामुळे मुलुंड रेल्वे स्थानकात झाडाची फांदी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील ओव्हरहेड वायरवर तसेच उभ्या असलेल्या रेल्वे डब्यावर पडल्याने रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा शनिवार तापदायक ठरला. यामुळे मध्य रेल्वेची म्हणजेच सीएसएमटीवरून कल्याणकडे जाणारी वाहतूक आज काहीकाळा साठी विस्कळीत झाली.


ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत !

ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत ! ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत ! Reviewed by News1 Marathi on July 06, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads