Header AD

मुरबाड मध्ये होणार दोनशे गुणवंताचा सन्मान

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

स्वातंत्र्य बंधुता आणी न्याय या लोकशाहीच्या तत्वांना अंगीकारून संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकारांची एक लढाऊ नामांकीत संघटना म्हणून कोकण विभाग पत्रकार संघाचे विशेष कार्य आहे.या संघटनेच्या वर्धापनदिना निमित्त दोनशे गुणवंताचा भव्य सन्मान सोहळा मुरबाड मध्ये संपन्न होणार 
आहे.


पत्रकारांच्या न्यायहक्कां साठी लढणारी एक लढाऊ संघटना म्हणून कोकण विभाग पत्रकार संघाने नावलौकिक प्राप्त केला आहे. समाजाचं काही तरी आपण देणं लागतो या उदात्त भावनेतून या संघाच्या सातव्या वर्धापन दिना निमित्त समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणिजनांचा यथोचित सन्मान शुक्रवार पाच जुलै रोजी करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्यास खा. कपील पाटील ,आ.किसन कथोरे, माजी आमदार गोटीरामभाऊ पवार, दिगंबर विशे सर,प्रमोद हिंदुराव,सुभाष पवार यांच्या सह सर्व क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
मुरबाड मध्ये होणार दोनशे गुणवंताचा सन्मान मुरबाड मध्ये होणार  दोनशे गुणवंताचा सन्मान Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads