Header AD

तू हसलास तर ते जळतील

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

तू हसलास तर ते जळतील,
तू रडलास तर ते हसतील,

काही नवं केलं तर पाप म्हणतील,          
जुन्यात अडकून राहिलास तर 
श्राप म्हणतील,

गमावलं तर दरिद्री म्हणतील,
कमावलं तर माज म्हणतील,

पुढे निघालास तर मागे ओढतील, 
मागे राहिलास तर तुडवतील,
तू हात दिला तर साथ म्हणतील,
तू तुझा विचार केला 
तर स्वार्थ म्हणतील,

कौतुक केलं तर वाह म्हणतील,
उणीव दाखवली तर जा..म्हणतील,

काही केलं तर... काय केलं?? म्हणतील,

नाही केलं तरी... काय केलं?? म्हणतील,

तू हसलास तर ते जळतील तू हसलास तर ते जळतील Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads