Header AD

*संविधान हा विषय अभ्यास क्रमात घ्यावा !...

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

"संविधान " हा विषय अभ्यासक्रमात समावेश करावा . तो विषय १०० गुणांचा करून सक्तीचा करावा . इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत विषय टप्याटप्याने शिकविला जावा .

*संविधान हा विषय अभ्यास क्रमात घ्यावा !...

खऱ्या अर्थाने सुशिक्षित, देशाप्रती , समाजाप्रती बांधिलकी असणारी नवीन पिढी तयार करावयाची असेल आणि ते बाल मनावर बिंबवयाचे असेल  तर संविधान हा विषय सक्तीचा करण्याशिवाय पर्याय नाही.असे चित्रलेखा [मराठी] साप्ताहिकामध्ये एक लेखात मुलाखती मध्ये म्हटलं आहे.
*संविधान हा विषय अभ्यास क्रमात घ्यावा !... *संविधान हा विषय अभ्यास क्रमात घ्यावा !... Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads