Header AD

वादग्रस्त शिक्षणाधिकारी संदीप संगवे सेवेतून कार्यमुक्त

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांना महापालिका आयुक्तांनी महापालिका सेवेतून मंगळवारी कार्यमुक्त केले. तर शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार उपायुक्त नितीन काळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. दरम्यान महापालिकेच्या तुर्भे विभागाच्या विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांनाही आयुक्तांनी राज्य शासनाकडे परत पाठविले आहे. 

तुर्भे विभाग अधिकार्‍यांचा पदभार आयुक्तांनी संध्या अंबादे यांच्याकडे सोपविला आहे.  महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी पदावर तीन वर्षांपूर्वी संदीप संगवे यांची नियुक्ती राज्याच्या शिक्षण विभागाने प्रतिनियुक्तीवर केली होती.

वादग्रस्त शिक्षणाधिकारी संदीप संगवे सेवेतून कार्यमुक्त वादग्रस्त शिक्षणाधिकारी संदीप संगवे सेवेतून कार्यमुक्त Reviewed by News1 Marathi on July 05, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads