टैन-फ्री राहण्यासाठी क्यूरा डी-टैन क्लिंजर
न्यूज१ मराठी । नेटवर्क
क्यूरा मेनने आपला नवं डी टॅन क्लिंजर बाजारात आणलं आहे, ज्यामुळे पुरुषांना सन टॅनपासून दिलासा मिळणार आहे. तीन प्रकारच्या पोषक तेलांपासून डी टॅन क्लिंजर तयार करण्यात आले असून ज्यामुळे पुरुषांना एक प्रकारचा हेल्दी लूक प्राप्त होणार आहे.
लवंग आणि मेंथॉलच्या अर्कापासून तयार करण्यात आल्याने चेहर्यावर जर डाग असले तर ते घालवून देण्यास मदत होईल. हे क्लिंजर चेहर्याची अत्यंत सखोल स्वच्छता करतो त्यामुळे चेहर्यावर एक प्रकारची चमक प्राप्त होते. एक्वा, गाईकेरिन, रोज एक्सटॅ्रक्स आणि लेमन एक्सटॅ्रक्स त्वचेला टॅनपासून दूर ठेवतो.

Reviewed by News1 Marathi
on
July 04, 2019
Rating:

Post a Comment