Header AD

महावितरणच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यु



 न्यूज१ मराठी । नेटवर्क 


कोलबाड भागात झाडाची फांदी महावितरणच्या वीज वाहीनीवर पडली, त्यानंतर ती वीज वाहीनी नागेश निरानंगे यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्यांचा शॉक लागून जागीच मृत्यु झाला. तर शहराच्या इतर भागातही पावसामुळे अनेकांचे हाल झाले. 

महावितरणच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यु

नाल्याची भिंत पडल्याची, तर एका ठिकाणी साईनपोस्ट पडल्याची घटना घडली. यामध्ये काही ठिकाणी वाहनांचे सुध्दा नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तर रात्री 12.45 च्या सुमारास शहरातील कोलबाड भागात वृक्षाची फांदी महावितरणच्या तारेवर पडली आणि ही तार नागेश निरांगे (46) यांच्या अगांवर पडली. 
महावितरणच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यु महावितरणच्या तारेचा शॉक लागून एकाचा मृत्यु Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

रेल्वे मार्गाच्या भूसंपादना साठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ...

Post AD

home ads