Header AD

नाल्याच्या भिंतीत 9 फुटांचा अजगर  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

धोधो पावसात शहरातील नाल्यांमधून प्लास्टिकच्या पिशव्या, थरमॉकोल इतर कचरा निघत असताना लोकमान्य नगर येथील नाल्याच्या भिंतीतून चक्क आठ फुटी अजगर बाहेरं आला. ड्रेनेजचे पाणी वाहून आणणार्‍या लहान पाईपमध्ये हा अजगर अडकून पडला होता. 

नाल्याच्या भिंतीत 9 फुटांचा अजगर

अखेर अग्निशमन दलाने काँक्रिट कटरने नाल्याची भिंत कापून 12 तासानंतर इंडियन रॉक पायथन जातीच्या या अजरगराची सुटका करून त्याला सर्पमित्राच्या हवाली केले. वन विभागाच्या मदतीने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. 

नाल्याच्या भिंतीत 9 फुटांचा अजगर नाल्याच्या भिंतीत 9 फुटांचा अजगर Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads