Header AD

माजिवडा मानपाडा प्रभागात 74.45 कोटींची वसुली न्यूज१ मराठी । नेटवर्क 

डॉ.अनुराधा बाबर, कर निरीक्षक रमेश दळवी आदींनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ठाणे महापालिकेच्यावतीने या आर्थिक वर्षात कर निर्धारण व  वसुलीसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये कस्टमाईज्ड सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. 
माजिवडा मानपाडा प्रभागात 74.45 कोटींची वसुली

करदात्यांना आपला कर निर्धारण तपशील पाहणे, डाऊनलोड व कर प्रदान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असून करदात्यांना  एसएमएसद्वारे कर  रक्कम जमा झाल्याची खात्री कर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पीओएस मशीनद्वारे विनाशुल्क कर संकलन सुविधा महापालिकेच्या 20 कर संकलन केंद्राबरोबरच मोबाईल व्हॅनद्वारे देखील नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
माजिवडा मानपाडा प्रभागात 74.45 कोटींची वसुली माजिवडा मानपाडा प्रभागात 74.45 कोटींची वसुली Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads