Header AD

ओरिफ्लेमचे द वन 5-इन-1 वंडर लॅश एक्सएक्सएल मस्कारा बाजारात

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

भारतातील अग्रगण्य थेट-विक्री करणारा सौंदर्य ब्रँड ओरिफ्लेम ‘द वन 5-इन-1 वंडर लॅश एक्सएक्सएल मस्कारा’ सह आपल्या सौंदर्य क्षेत्रातील नविनतम उत्पादनाचे अनावरण करण्यास सज्ज आहे. एक स्वीडिश विकसनशील सौंदर्य ब्रँड म्हणून ओरिफ्लेमने त्यांची नविनतम मस्काराक्रांती घडवण्यासाठी दोन विलक्षण तंत्रज्ञाने अवलंबली आहेत. प्रो-लॅश तंत्रज्ञानामुळे पापण्यांचे आतून बाहेर कंडिशनिंग होण्यास मदत होते तर पेटंट ड्युएल-कोर तंत्रज्ञानाने पापण्या दाट व लांब होतात. सुटसुटीत, फ्लेक-फ्री, स्मज-फ्री, वॉटर-प्रूफ मस्काराहा अशा घटकांनी बनला आहे,जेणेकरून तुमच्या पापण्या दाट दिसतील.
ओरिफ्लेमचे द वन 5-इन-1 वंडर लॅश एक्सएक्सएल मस्कारा बाजारात

अत्याधुनिक वंडर ब्रशमुळे नवीन ‘द वन 5-इन-1 वंडर लॅश एक्सएक्सएल मस्कारा’ इतरांपेक्षा वेगळा आहे. ड्युएल-कोर तंत्रज्ञानाने सज्ज, वंडर ब्रश पापण्यांना दाटपणा आणि आकर्षक वळण प्रदान करतो. त्याची वक्र बाजू मस्कारा लावण्यासाठी आणि तो एकसारखा पसरवण्यासाठी उपयोगी ठरते तर झुबकेदार बाजूचे लांब दाते पापण्यांचे केस सुटेसुटे आणि लांब दिसण्यास मदत करतात. अगदी लहान दाते मस्कारा डोळ्याच्या खालच्या पापणीच्या अगदी सूक्ष्म टोकापर्यंत पोहोचण्यासाठी उपयोगी होतात. 
ओरिफ्लेमचे द वन 5-इन-1 वंडर लॅश एक्सएक्सएल मस्कारा बाजारात ओरिफ्लेमचे द वन 5-इन-1 वंडर लॅश एक्सएक्सएल मस्कारा बाजारात Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads