कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मित्राला मारहाण
न्यूज१ मराठी । नेटवर्क
बोचरे याने अजय कुलदिपके व त्याचा मित्र सुरज सोनावणे या दोघांनी मालकाला काहीतरी सांगितल्याने आपल्याला काढून टाकले असा समज झाला. त्यामुळे संतापलेल्या बोचरे याने अजय कुलदिपके यांला लाकडी दांडक्याने मारहाण केली यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या त्याच्या मित्राला देखील मारहाण केली या झटापटीत त्यांचा मोबाईल व चैन गहाळ झाले. याप्रकरणी कुलदीपके यांनी विष्णूनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रवीण बोचरे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मित्राला मारहाण
Reviewed by News1 Marathi
on
June 29, 2019
Rating:

Post a Comment