Header AD

आर.टी.ई. पालकांचा चड्डी बनियान महामोर्चा

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

  राईट  टू फ्री अँड कंपलसरी एज्युकेशन या कायद्याअंतर्गत सामाजिक आणि आर्थिक वंचित घटकास 25 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणात कल्याण मधील खाजगी शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र या कायद्याअंतर्गत शाळेने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, वह्या पुस्तके आदी शालेय साहित्य देखील मोफत देणे बंधनकारक असतांना हे शालेय साहित्य देण्यास टाळाटाळ करत आहेत. 
आर.टी.ई. पालकांचा चड्डी बनियान महामोर्चा


याच्या निषेधार्थ शनिवारी 29 जून रोजी कल्याणमध्ये महापालिका मुख्यालयावर शिक्षण आरोग्य अधिकार मंचच्या वतीने चड्डी बनियान मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. नितीन धुळे यांनी दिली.
आर.टी.ई. पालकांचा चड्डी बनियान महामोर्चा आर.टी.ई. पालकांचा चड्डी बनियान महामोर्चा Reviewed by News1 Marathi on June 28, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !

डोंबिवली, शंकर जाधव  :  भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भ...

Post AD

home ads