विरारमध्ये गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
न्यूज१ मराठी । नेटवर्क
विरारमध्ये चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गरम पाण्यात पडल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. मृत मुलीचे नाव अवनी सोनवणे असे आहे. या मुलीचे वय अवघे दीड वर्ष इतके होते. विरारमधील कोपरी भागात ही घटना घडली आहे.
हे गरम पाणी अंघोळीसाठी ठेवण्यात आले होते. अवनीची आई कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेली होती. या दरम्यान घरात कोणीही नसल्याने सर्व घटना घडली. यानंतर अवनीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Reviewed by News1 Marathi
on
June 27, 2019
Rating:

Post a Comment