तीन लाखांचे ड्रग्स पकडले
न्यूज१ मराठी । नेटवर्क
मुंब्र्यात एमडी पावडर विक्रीसाठी आलेल्या अँनी चिमेझी बेन्जीमन (31) या नायजेरियन व्यक्तीला बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली.त्याच्याकडून तब्बल तीन लाखांची एमडी पावडर जप्त केली आहे.
मुंब्रा बायपास रोड येथे एक नायजेरियन व्यक्ती एमडी पावडर या अंमली पदार्थाची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संजय गळवे यांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले.त्याच्या अंगझडतीत 132 ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली.या ड्रग्सची किंमत 2 लाख 90 हजार इतकी आहे.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:

Post a Comment