Header AD

आषाढ एकादशी - अर्थात देवशयनी एकादशी

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिरांची पालखी येते. 

 आषाढ एकादशी - अर्थात देवशयनी एकादशी

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेेमनगरीत विठ्ठलाच्या प्रेमाची साठवण वारकरी वर्षानुवर्षे सांभाळत आला आहे.
आषाढ एकादशी - अर्थात देवशयनी एकादशी  आषाढ एकादशी - अर्थात देवशयनी एकादशी Reviewed by News1 Marathi on June 28, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

एक हजार रिक्षांवर पाठींब्याचे पोस्टर लावून दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा

कल्याण , कुणाल म्हात्रे   :    दिल्लीत शेतकरी आंदोलन पेटले असताना देशातील अनेक राज्यात या शेतकरी आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आता या बाबत डों...

Post AD

home ads