Header AD

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी


आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्रातील लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीची ओढ सर्व पांडुरंगाच्या भक्तांना लागून राहिली आहे. यंदा 12 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे राज्याच्या विविध कोपर्‍यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.                                                                                     छाया - गणेश कुरकुंडे 
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी Reviewed by News1 Marathi on June 27, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads