रक्त दान करा । जीव वाचवा
न्यूज१ मराठी । नेटवर्क
रक्त दान हे सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र दान मानल जात नव्हे आहेच कारण त्यामुळे आपण एकाद्याचा वाचवीत असतो परंतु आजकाल हवा तसा उस्फुर्थ प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
सोलापूर येथे रक्त द्या पाच लिटर पेट्रोल न्या हे आमिष दाखविताच रक्त देण्यासाठी रांगा लागतात, हे पाहता समाजाची मानसिकता, समाज मन फक्त व्यवहाराच्याच वाटेने जाणार का?
बांधिलकी, परोपकार, नैतिक कर्तव्य हे शब्द फक्त मानवी जीवनात अर्थहीन शब्दच राहणार का की ही स्पंदन बधिर होत चाललीत? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. कर्तव्य, परोपकार, दान यावर व्यवहाराने मात केलीय हेच अंतिम सत्य होय असेच दुर्दैवाने म्हणावे लागतेय. एखाद आमिष, प्रलोभन दाखवून रक्त मिळवावे लागावे ही फार मोठी व्यवहारी जगातील शोकांतिकाच म्हणावी लागेल.
- विश्वनाथ पंडित चिपळूण

Reviewed by News1 Marathi
on
June 28, 2019
Rating:

Post a Comment