Header AD

मांडवी एक्सप्रेसच इंजिन फेल

खेड :संजय तांबडे

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

नेहमीच्या वेळेवर खेड स्थानकातून सुटलेली मांडवी एक्स्प्रेस लालपरी आज संध्याकाळी 4.11 मिनीटांनी दिवाणखवटी स्थानकात  1तास 17 मिनिट इंजिन फेल झाल्या मुले थांबुन होती .

खेड :संजय तांबडे, mandavi Express Engine Fail

आज कोकणात पावसाला सुरुवात झाल्या मूळे बाहेर पाऊस आणि खिडक्या बंद असल्याने चाकरमानी भर पावसात घामाघुम झाले. रेल्वेने दुसरं इंजिन मागवून दिवाणखवटी स्थानकात मंडविला जोडण्यात आले आणि लालपरी मुंबई मार्गस्थ झाली.  चाकरमान्यांनी
गुदमारलेला श्वास सोडला.
मांडवी एक्सप्रेसच इंजिन फेल मांडवी एक्सप्रेसच इंजिन फेल Reviewed by News1 Marathi on June 26, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads